मुख्य संपादक

महाराष्ट्र वार्ता संकल्प हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह मराठी बातम्यांचे डिजिटल न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्रातील घडामोडी, राजकीय बातम्या, क्राईम न्यूज, आपला जिल्हा, कृषी व व्यापार, आरोग्य व शिक्षण, सामाजिक विषय, देश-विदेशातील बातम्या आणि संपादकीय लेख यांची माहिती येथे मिळते. अचूक, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता हे आमचे ध्येय. सत्य • समाज • विकास • महाराष्ट्राची ओळख यासाठी महाराष्ट्र वार्ता संकल्पशी जोडलेले रहा.